युरोप, स्विझर्लंड व लंडनचे प्रमुख विल्यम जेजलर यांच्याकडून प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप मोहिते - पाटील व सुरेखा मोहिते पाटील यांच्या हस्ते हे सन्मानपत्र नितीन लोणारी व सुनीता गवळी यांना गौरवपूर्वक देण्यात आले.
यावेळी प्रोफेसर मनोज कुमार वर्मा, भोसेचे सरपंच दिगंबर लोणारी, ओंकार जगताप, अविनाश डावरे, डॉ. सुधाकर जरे, संचालक स्वप्निल गवळी, डॉ. जयश्री सुरवसे आदी उपस्थित होते.
३० शेलपिंपळगाव रेकॉर्ड
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना सुनीता गवळी.