शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

अंदाजपत्रक एकमताने मंजूर

By admin | Published: May 21, 2017 4:06 AM

महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने शनिवारी मंजुरी दिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर हे अंदाजपत्रक मंजूर झाले. स्थायी समितीचे

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने शनिवारी मंजुरी दिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर हे अंदाजपत्रक मंजूर झाले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी कोणतीही योजना रखडणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही देत सर्वांनी मिळून एकत्र काम करू सहकार्य करावे, असे आवाहन केले.मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय, पश्चिम भागात अत्याधुनिक रुग्णालय अशा बऱ्याच योजना अंदाजपत्रकात जाहीर केल्या आहेत. एकूण ६९ योजना जाहीर करण्यात आल्या असून करदात्या नागरिकांसाठी अपघात विमा योजना याचा त्यात समावेश आहे.तीन दिवसांच्या चर्चेत विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी अंदाजपत्रकातील अनेक त्रुटी काढून त्यावर टिका केली. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनीही अंदाजपत्रकाच्या समर्थनार्थ विरोधकांनी सत्तेत असताना सादर केलेल्या अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींचा दाखला दिला व तुमच्यापेक्षा आम्ही बरेच चांगले केले असल्याचा दावा केला.चर्चेला उत्तर देताना मोहोळ म्हणाले, ‘‘अनुभवी सदस्य आपल्या अनुभवातून बोलतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी राजकीय भाषण केले. मला मात्र भाषण न करता काम करून दाखवायचे आहे. कोणावरही आर्थिक अन्याय होणार नाही, याची काळजी प्रामाणिकपणे घेतली आहे. असे असताना काही जणांनी न्यायालयात दावा केला आहे. तो मागे घ्यावा, अशी विनंती आहे. नगरसचिव सुनील पारखी यांनी मंजुरीसाठी विचारणा केल्यानंतर सभागृहाने एकमताने अंदाजपत्रकाला मंजुरी दिली.सहा हजार कोटीचा पल्लासन २००२ मध्ये ६०० कोटी रूपयांचे अंदाजपत्रक होते. ते आज सन २०१७-१८ मध्ये सहा हजार कोटी रूपयांचे झाले. जायका सारख्या प्रकल्पात ९९० कोटी रूपयांचा करार झाला पण केंद्र सरकारने वर्षभरात आतापर्यंत फक्त २५ कोटी ९९ लाख रुपये दिले