शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Pune News: आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला, चुहा गँगमधील एक जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 14:26 IST

मोक्का कारवाई टाळण्यासाठी लपून पोलिसांना गुंगारा देणारा, तब्बल एक वर्षापासून फरार, चुहा गँगचा सदस्य आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला सापडला...

धनकवडी (पुणे) : खुनाचा प्रयत्न, जवळ हत्यार बाळगणे, मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि मोक्का कारवाई टाळण्यासाठी लपून पोलिसांना गुंगारा देणारा, तब्बल एक वर्षापासून फरार, चुहा गँगचा सदस्य आईला भेटायला आला आणि जाळ्यात सापडला सापडला. भारती विद्यापीठ पोलीसांना त्याला अटक केली आहे. तीफिक लाला शेख, (वय २६ वर्षे, धंदा चालक, रा. १०/३, मांगडेवाडी, भरवनाथ हाईटग, दुसरा मजला, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा या गुन्हयातील तीफीक लाला शेख, मागील एक वर्षापासून ओळख लपवून, नाव बदलून वेगवेगळया जिल्ह्यामध्ये वापरत होता, त्यास पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यातून पोलिसांना गुंगारा देत तो निसटत होता.

दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती. आईला भेटायला येणार असल्याची खात्रीपूर्वक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून तीफीकला ताब्यात घेतले.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी