शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स

By admin | Published: May 28, 2015 11:24 PM

लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे तसेच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३० मे ते १जून दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले आहे.

पुणे : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत समूह व द युनिक अ‍ॅकेडमी’ यांच्या सहयोगाने लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे तसेच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ३० मे ते १जून दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आले आहे. यामधे करिअर गायडन्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, बदलत्या भारतातील विकासाच्या संधी, एमपीएससी-युपीएससी अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांसह पालकांना लाभ घेता येणार आहे. आज सकाळी 11 वाजता या एज्युकेशन फेअरचे उद्घाटन होणार आहे.याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफि क्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या उपक्रमाचे प्रयोजक द युनिक अ‍ॅकॅडमी व न्यू इन्डिया एश्योरन्स आहेत. (प्रतिनिधी)दिनांकवेळवक्ताविषय३० मे सायं. ५.००तुकाराम जाधवएमपीएससी व युपीएससीची तयारीसायं. ६.००कल्पेश गवळीग्रीन टेक्नॉलॉजीसायं. ७.००संतोष तलगट्टीवारइन्स्पीरेशन अ‍ॅण्ड इनोव्हेशनइन एज्युकेशन३१ मेस. १०.३०राजन वाळवेपुढील १० वर्षांतील सायन्समधील संधी स. ११.१५संतोष कार्लेविविध कॉलेजमधील एडमिशन प्रोसिजरसायं. ५.००वंदना मल्होत्राहॉटेल मॅनेजमेन्टस्वप्नाली भोसलेमॅनेजमेन्टअजित शिंदेइटेरियर, फॅशन, इव्हेंट, डिझाईन सायं. ६.००डॉ. मकरंद ठोंबरेनो युवर इक्यू अ‍ॅण्ड आयक्यूसविता मराठेअ‍ॅपटीट्यूट अ‍ॅण्ड करियर प्लॅनिंगसायं. ७.००डॉ. सुनिल देशपांडेबदलत्या भारतातील डॉ. श्रीराम नेर्लेकरविकासाच्या संधी१ जूनसायं. ४.३०डॉ. जी. के. शिरुडेस्कील डेव्हलमेन्टसायं. ५.१५श्याम यादव, करिअयर इन सॅप कोर्सेस डॉ. हॅरॉल्ड डिकोस्टाअ‍ॅण्ड सायबर सिक्यूरीटी