पुरवणी लेख
सावधान
घर खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर फ्लॅट घेतल्यानंतर आयुष्यभर डोकेदुखी राहील
1. फ्लॅटमध्ये शौचालय (टॉयलेट) चुकीच्या जागी म्हणजेच दक्षिणेकडे तोंड असल्यास मसा व भगेंद्र असे रोग उत्पन्न होतात. उत्तरेकडे पाठ दक्षिणेला तोंड असल्यास ह्रदयविकाराचा झटका येतो. कारण यमदेवता दिशा आहे.
2. शौचालयाचे पूर्व दिशेला तोंड असल्यास मधुमेह रोग होतो.
3. पश्चिमेला पाठ असल्यास गुडघेदुखी व म्हातारपणी आळस राहताे
4. दक्षिणेला पाठ, उत्तरेला तोंड सर्वोत्तम आहे
5. फ्लॅटधारक का कर्जबाजारी होतो
कारण ज्याचा आवास प्रवेशद्वार अग्नी दिशा पूर्व आग्नेय दिशा हॉस्पिटल सातत्याने चालू राहते. वाईट मार्ग म्हणजेच व्यसनाची सवय लागते.
6. प्लॅट उत्तर वायव्य दिशेने असल्यास त्या फ्लॅटमध्ये घरात कोणालातरी कर्करोग होतो.
7. ज्या फ्लॅटची उत्तर व पूर्व दिशा बंद असल्यास व पश्चिम व दक्षिण दिशा जास्त मोकळी असल्यास घरात एखाद्या व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते.
8. फ्लॅट खरेदीपूर्वी आपला विश्वासू वास्तुविशारद सोबत घेऊन जायला हवा.
9. कोरोनामध्ये फक्त धन्वंतरी देवताचे जाप करावे. कारण ते औषधाचे देवता आहेत.
10. ज्या फ्लॅटमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश घरात येतो, असे फ्लॅट्स उत्तम असतात. घरात जास्तीच सूर्यप्रकाश आल्यास आरोग्य चांगले राहते.
11. प्रवेशद्वाराची चौकट सागवानीचा उंबरा असलेली आवश्यक आहे
12. ज्या फ्लॅट स्कीममध्ये भूमिगत पाण्याची टाकी ही उत्तर पूर्व कोपरा ईशान्य दिशेला असल्यास खूप चांगले शुभ असते. नैर्ऋत्य दिशेला पश्चिम दक्षिणचा कोपऱ्यात असू नये, कारण ते अशुभ असते. पश्चिम उत्तर दिशा वायव्य दिशेला गुडघेदुखी होतात, पूर्व दक्षिण दिशा आग्नेय कोपरा कोर्टकचेरी व आजारपण चालू राहतात.
१४) सदनिकेजवळ स्मशानभूमी नसावी.
वास्तुतज्ञ- बाबूलाल जैन (वास्तुशास्त्र विशारद)