शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जीएसटीनुसार व्यापारपद्धती बदला

By admin | Published: May 29, 2017 3:18 AM

जीएसटी लागू होण्याआधी आपली व्यापारपद्धती नियम व अटींनुसार बदल्यास व सर्व कागदपत्रे अपटेड करून घेतल्यास जीएसटी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जीएसटी लागू होण्याआधी आपली व्यापारपद्धती नियम व अटींनुसार बदल्यास व सर्व कागदपत्रे अपटेड करून घेतल्यास जीएसटी करप्रणाली अवघड न वाटता तिचा फायदाच होईल, असे विक्रीकर विभागाचे सहआयुक्त सुमरकुमार काळे यांनी सांगितले़जीतो पुणे शाखेच्या वतीने जीएसटीवरील कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते़ लेखापाल पीयूष छाजेड, सुहास बोरा, जीतो पुणे शाखेचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव नरेंद्र छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते.वस्तू व सेवाकर नेमका काय आहे? त्याची तत्त्वे, वैशिष्ट्ये कोणती आहेत? सध्याची करप्रणाली व लागू होणारी करप्रणाली यामधील फरक, वस्तू व सेवांच्या किमतीत होणाऱ्या फरकांच्या नियम व अटी याबाबत काळे यांनी माहिती दिली.