शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

CM Eknath Shinde Visit To Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 7:43 PM

सकाळी ११ वाजल्यापासून बैठका, कार्यक्रम तसेच विविध योजनांची पाहणी करणार

पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे सध्या राज्यातील अनेक जिल्हयात दौरे सुरु आहेत. महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांची पाहणी, विकासकामांचा आढावा याबाबत बैठकाही घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून  बैठका, कार्यक्रम तसेच विविध योजनांची पाहणी करणार आहेत.      

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक २ ऑगस्ट २०२२  रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

- सकाळी  ११.०० वाजता :- पाऊस, अतिवृष्टी,  पीक- पाणी व विकास कामे विभागीय आढावा बैठकस्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

- दुपारी १२.४० वाजता :- पत्रकार परिषद, पुणेस्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

- दुपारी १.२० वाजता: फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट व पाहणी. तुकाई दर्शन टेकडीस्थळ: भेकराईनगर, फुरसुंगी.

- दुपारी २.२० वाजता- श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे राखीव

 - दुपारी २.४५ वाजता: शिवसेना पक्षाची जाहीर सभा  स्थळ:- पालखी तळ मैदान क्रमांक- १, सासवड, पुरंदर

 - सायंकाळी ५.४५: वाजता हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभ आणि हडपसर उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती            स्थळ :- जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी, हांडेवाडी, महमदवाडी, हडपसर

 - सायंकाळी ७.०० वा: आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान येथे राखीव

- सायंकाळी:  ७.५५  वाजता: शंकर महाराज मठ धनकवडी येथे आगमन व राखीव

- रात्री ८.४० वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर व दत्त मंदीर येथे राखीव

- रात्री ८. ५५  वाजता: गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ यांची आगामी उत्सवासंदर्भात बैठक स्थळ: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर सभागृह

- रात्री ९.१५   वाजता : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, कोथरुड येथे राखीव

- रात्री ९.४५  वाजता: कोथरुड पुणे येथून मोटारीने ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा