शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चित्राताई वराळ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:10 AM

१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप वराळ पाटील जनसेवा मंडळाला आठ जागा मिळाल्या व विरोधी चार गटांना ...

१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप वराळ पाटील जनसेवा मंडळाला आठ जागा मिळाल्या व विरोधी चार गटांना न‌ऊ जागा मिळाल्या मात्र सरपंच उपसरपंच निवडणुकीत संदीप पाटील जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना ९ मते मिळाली दोन सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे विरोधी उमेदवारांना ६ मते मिळाली. त्यामुळे निघोज ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. संदीप वराळ पाटील जनसेवा मंडळांचे प्रमुख सचिन वराळ पाटील यांचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी अभिनंदन केले आहे. वराळ वरखडे निवडीचे शिरूर तालुक्यात स्वागत होत आहे.

फोटो - ११टाकळी हाजी निघोज सरपंच

फोटो ओळी : सरपंच निवड (छायाचित्र) निघोज ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना नवनिर्वाचित सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ पाटील व समर्थक कार्यकर्ते.