शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

लॉकडाऊन काळात नागरिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:10 AM

बारामती : लॉकडाऊन काळात नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी बारामती तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर यांनी केली ...

बारामती : लॉकडाऊन काळात नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी बारामती तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर यांनी केली आहे.

याबाबत बनकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. परिणामी, अनेक कष्टकरी व हातावर पोट असणारे मजूर यांची उपासमार होत आहे. सध्याची कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. मात्र, अनेक लोकांना हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. सरकार जर अजून काही दिवसांसाठी लॉकडाऊन करणार असेल, तर शासनाने प्रत्येक गरजू कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा किराणा माल व दोन हजार रुपये रोख स्वरूपात मदत करावी,अशी मागणी बनकर यांनी केली आहे.

—————————————

फोटोओळी—लॉकडाऊन काळात नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी बारामती तालुका काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष रोहित बनकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

२५०५२०२१ बारामती—०५

————————————————