तालुका सक्रिय रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट
आंबेगाव ६५८ २२.८
बारामती १०९४ १८.१
भोर ३०६ ४८
दौंड ६९४ १२
हवेली ९०० १३.६
इंदापूर १०३१ १४.६
जुन्नर ९६८ २२.७
खेड १५८१ १०.७
मावळ १४५५ ९.७
मुळशी ११४४ १०.६
पुरंदर १५३४ ९.९
शिरूर ७९२ १३.७
वेल्हा ४४ ३.६
ग्रामीण भागात दिलासा, पण काळजी घेणे आवश्यक
४ जून १० मे २५एप्रिल ३०मार्च
एकूण बाधित गावे १३६४ १३६४ १३६४ १३६४
सक्रिय रुग्ण असलेली गावे ८५३ ८७० ८८४ ९००
२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे ३२ ४५ ६७ ५८
२५ते ५० रुग्ण असलेली गावे १८ २० ३५ ७०
५१ ते १०० रुग्ण असलेली गावे ३४ ४५ १३० ८९
१०पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे १९० ६५० ४३५ ३८६
३) आरोग्य अधिकाऱ्यांचा कोट
ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या हळू हळू कमी हाेत आहे. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट हा आटोक्यात आलेला नाही. ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी दर हा १० पेक्षा जास्त आहे. यामुळे ग्रामीण भागात अनलॉक करणे सध्या तरी योग्य ठरणार नाही.
-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी