शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

इंदापुरातील ११५ ग्रामपंचायतींची महसूलची कामे बंद

By admin | Published: November 18, 2016 5:46 AM

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सामुदायिक रजा आंदोलनामुळे तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींची महसूल विषयक कामे ठप्प झाली

इंदापूर : महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सामुदायिक रजा आंदोलनामुळे तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतींची महसूल विषयक कामे ठप्प झाली आहेत. हे आंदोलन चालू राहिले तर त्याचा प्रतिकूल परिणाम शासनाच्या महसूली उत्पन्नाबरोबरच, सर्वसामान्य लोकांच्या महसूलविषयक कामांवर होणार आहे.आत्ता रब्बी हंगाम सुरु आहे. रब्बी हंगामातील पिकपेरणी सर्वसाधारणपणे या महिन्यात केली जाते. नंतर झालेली पेरणी उत्पादनासाठी फायदेशीर ठरत नाही. सध्याच्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांच्या फटक्यातून लोक सावरले नाहीत. जमीन खरेदी विक्री, विविध कारणांसाठी, बँक पतसंस्थांतील कर्ज प्रकरणासाठी, न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारे उतारे, विद्यार्थ्यांसाठी लागणारे उत्पन्न रहिवासी दाखले महसूल कर्मचाऱ्यांशिवाय निघत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व कामे ठप्प होणार आहेत. रोजगार हमी कर, शिक्षण कर, बिगरशेती कर, बेकायदा वाळू उपश्यावरील कारवाईच्या माध्यमातून शासनाकडे जमा होणाऱ्या महसूली उत्पन्नाला ही खीळ बसणार आहे. शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)