दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १८९ ) ५० ते १५०, वांगी ( ७९ ) १०० ते १५० , दोडका ( २९ ) १०० ते २०० भेंडी ( २८ ) १५० ते ३५०, कारली ( ३५ ) १५० ते ३५० , हिरवी मिरची ( ६० ) ३०० ते ४००, गवार ( २५ ) २००ते ४००, भोपळा ( ५५ ) ३० ते ५०, काकडी ( ७१ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ३१ ) १०० ते ३० ०, कोबी ( ३८०गोणी ) ६० ते १५० , फ्लाॅवर (४५० गोणी) १०० ते २२०, कोथिंबीर (१८५६० जुडी) ५०० रुपये शेकडा ते १००० शेकडा, मेथी (२८५०जुडी) ५००ते १५०० शेकडा.
दौंड- शेतीमालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू ( ३२९ ) १७०० ते २५०० , ज्वारी ( ७ ) , १८०० ते १९०० बाजरी ( १ ) १३५० ते १३५०, हरभरा ( ४ ) ४९०० ते ४९०० मका ( ५ ) १३०० ते १३००, उपबाजार केडगाव --गहू ( ५०१ ) १७०० ते २०००, ज्वारी ( २६७ ) २५०० ते ३३००, बाजरी ( १०४ ).१३०० ते १८००, हरभरा ( ९६ ) ४५०० ते ५२००, मका लाल पिवळा ( ४५ ) १२०० ते १५५० , कांदा ( ३१०९ ) ४०० ते १२००, मूग (३) ७२०० ते ८०००,लिबू ( २५ ) ७७१ ते १७९६
-------------