शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मेट्रोची सुनावणी पूर्ण

By admin | Published: November 14, 2014 12:33 AM

प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाच्या काही तरतुदींचा समावेश 1987, तसेच पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात येणार आहे.

पुणो : शहरातील मेट्रो प्रकल्पाचा निधी उभारण्यासाठी, तसेच प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाच्या काही तरतुदींचा समावेश 1987, तसेच पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडय़ात करण्यात येणार आहे. या तरतुदींवरील सुनावणी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. या तरतुदींवर सुमारे 5 हजार 4क्क् हरकती आल्या होत्या. या सुनावणीमध्ये सहभागी झालेल्या नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी प्रामुख्याने जमिनीवरील मेट्रो आणि चार एफएसआयच्या तरतुदीस विरोध करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मेट्रोवरील तरतुदींवर सुमारे 5 हजर 4क्क् हरकती आल्या होत्या. या हरकती सूचनांची सुनावणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर दिवाळीपूर्वी सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यात वैयक्तिक हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. तर, दिवाळीनंतर आता दुस:या टप्प्यात सामूहिक सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. या दुस:या टप्प्यात 4 हजार नागरिकांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, त्यातील केवळ 77क् नागरिकच सुनावणीसाठी उपस्थित राहिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  या सुनावणीचा अहवाल, प्रशासनाकडून शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात येणार असून, तो समितीच्या मान्यतेनंतर मुख्यसभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
 
4शहरातील मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि निगडी ते स्वारगेट या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 1क् हजार 769 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात भूसंपादन आणि झोपडपट्टी पुनर्वसनही करावे लागणार आहे. हा निधी उभारण्यासाठी प्रशासनाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या सूचनांनुसार, मेट्रो मार्गाच्या 5क्क् मीटरच्या परिसरात 4 एफएसआय, 5क् मीटर अंतरात ना विकासक्षेत्र, तसेच या मार्गात बांधकाम करण्यासाठी मेट्रोसाठीच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेणो अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत.