यावेळी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, रोटरी क्लबचे शीतल पटवर्धन, शशी पटवर्धन, सुबोध गुळवणी, अभिजीत म्हसकर, सीमा म्हसकर व अशोक बोरगे हे उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर व डॉ. मिलिंद अहिरे आणि आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर व डॉ. मिलिंद अहिरे यांच्याकडे कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आले.
रोटरी क्लबचे ऑफ पूना मिडटाऊन प्रकल्प पदाधिकारी व भोरचे उपसभापती लहूनाना शेलार यांच्या हस्ते नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आले.