शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

आळंदीत होणार काँक्रीटचे रस्ते

By admin | Published: June 29, 2015 11:44 PM

नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी शहरातील विद्रूप रस्त्यांना देखणे बनविण्याचा संकल्प सोडला आहे. विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.

आळंदी : नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांनी शहरातील विद्रूप रस्त्यांना देखणे बनविण्याचा संकल्प सोडला आहे. विविध भागांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.आळंदी शहरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था नागरिकांची डोकेदुखी ठरली होती. आळंदी शहरात कमी क्षेत्र आणि गर्दी जास्त अशी अवस्था असल्याने माणसांच्या गर्दीबरोबरच मोठ्या व अवजड वाहनांमुळे रस्त्यांसह अनेक समस्या प्रलंबित आहेत. देहू फाटा परिसरातील देहू-आळंदी हा प्रमुख पालखीमार्ग, पिंपरी-चिंचवड पालिकेकडून पूर्ण करून घेतला, त्याशिवाय काळेवाडी, इंद्रायणीनगर, महादेवनगर, काळे कॉलनी, चऱ्होली खुर्दकडे जाणाऱ्या भागांतील दोन रस्ते व घुंडरे आळी परिसरातील नव्याने तयार करण्यात आलेला रस्ताही पूर्ण करण्यात आला आहे. न. प. फंडातून नुकतेच घुंडरे आळी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे ४४ लाखांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. मात्र ठेकेदार मुसा हकीम यांनी सुमारे ३१ लाख खर्च करून केवळ ९ दिवसांत रस्ता पूर्ण केला. सदर रस्त्याची नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्यासह नगरसेवक राजेंद्र गिलबिले, रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, अमोल खैरे, सचिन रानवडे, अजित तापकीर यांनी या कामाची पाहणी केली.(वार्ताहर)