शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

रस्त्यावरील खड्ड्यांमध्येच काॅंग्रेसने केले वृक्षाराेपण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 3:40 PM

शहरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे काॅंग्रेस पक्षाने स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन केले.

पुणे : सततच्या पावसामुळे शहरातील विविध भागात माेठ्याप्रमाणावर खड्डे पडले अाहेत. या खड्ड्यांना चुकवतच वाहनचालकांना वाट शाेधावी लागत अाहे. त्यातच या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदवत असल्याने वाहतूक काेंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत अाहे. त्यामुळे काॅंग्रेसकडून अाज स्वारगेट येथील जेथे चाैकात अनाेखे अांदाेलन करण्यात अाले. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये विट्टी दांडू, गाेट्या खेळून तसेच वृक्षाराेपण करत अांदाेलन केले.  

     एकीकडे महापालिकेकडून गणेश मंडळांकडून खाेद्ण्यात येणाऱ्या खड्ड्यांसाठी दंड अाकारण्यात येणार अाहे, तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांकरिता ठेकेदार अाणि केबल कंपन्या जबाबदार असताना महापालिकेकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत अाहे. त्यामुळे केवळ गणेश मंडळांनाच दंड का असा प्रश्नही काॅंग्रेसने यावेळी उपस्थित केला अाहे. या अांदाेलनात माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकड़े, माजी उपमहापौर सतीश देसाई, कांग्रेस पदाधिकारी बाबा नायडू, आप्पा शेवाळे ऋषिकेश बालगुडे आदि कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित  होते. या आंदोलन सयोंजक प्रदेश सचिव संजय बालगुडे यांनी केले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास हे अांदाेलन करण्यात अाले. यावेळी शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा महापाैर मुक्ता टिळक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात अाली. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांकडून हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी करण्यात येत अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या