शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी ; महागाई विरोधात पुण्यात काँग्रेस चे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 11:53 AM

मोदी सरकार जनतेला लुटणारे सरकार काँग्रेसचा आरोप: शहरातील पेट्रोल पंपांवर आंदोलन

 इंधनाची अवाजवी दरवाढ करून मोदी सरकार देशातील जनतेची लूट करत आहे असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने शहरातील ३५ पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. 

राज्यात १ हजार ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे प्रदेश ऊपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले. 

कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ जोशी यांच्यासहीत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जोशी म्हणाले, मोदींच्या कारकिर्दीत पेट्रोलची ३५० टक्के तर डिझेलची ९०० टक्के वाढ झाली. यातून मिळालेले ८० हजार कोटी रूपये कुठे गेले याचा पत्ता नाही. मोदी सरकार देशाची लूट करत आहे हाच याचा पुरावा आहे.

मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी घोड्याची बग्गी आणली होती. त्यात बसून जोशी व पदाधिकार्यांनी मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी, देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले त्याचा खुलासा करावा अशी काँग्रेसची देशपातळीवर मागणी असल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Petrolपेट्रोलcongressकाँग्रेस