शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

व्यसनाधिनतेमुळे विकासावर परिणाम

By admin | Published: October 13, 2014 6:06 AM

आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनाधिनता कमी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : ‘‘शालेय मुलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले असून, समाजामध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून, शेतकरी, विविध कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार यांच्यातील वाढत्या व्यसनाधिनतेमुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यसनाधिनता कमी करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनतर्फे आयोजित शतायुषी पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी प्रतिभाताई पाटील बोलत होत्या. पाटील यांच्या हस्ते संतोष पवार, पद्मजा गोडबोले आणि अभय मुथा यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तर ‘शाळकरी मुलामुलींचे आजार-आरोग्य आणि अभ्यास’ या विषयावरील शतायुषी आरोग्य विशेषांकाचे प्रकाशन बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी शतायुषीचे डॉ. अरविंद संगमनेरकर, एन.सी. जोशी उपस्थित होते.कार्यक्रमात ‘शाळकरी मुलामुलींचे आजार- आरोग्य आणि अभ्यास’ या विषयावर कोल्हटकर यांनी मार्गदर्शन केले. संगमनेर येथे एड्सग्रस्त मुलामुलींसाठी काम करणाऱ्या संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शतायुषीतर्फे घेण्यात आलेल्या लेख स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)