शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

बांधकाम कामगारांचे आंदोलन

By admin | Published: December 31, 2014 12:11 AM

आरोग्य विमा, गृहपयोगी वस्तू खरेदी ,घरबांधणी व घरदुरूस्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जात नाही.

पुणे : आरोग्य विमा, गृहपयोगी वस्तू खरेदी ,घरबांधणी व घरदुरूस्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जात नाही. तसेच बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाकडून नेहमीच दूर्लक्ष केले जाते,त्यामुळे मंगळवारी बांधकाम कामगार संघटनेतर्फे अपर कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने करण्यात आली..घरबांधणी व घरदुरूस्ती या योजनेचे अर्जही मंडळाचे आधिकारी स्विकारत नाहीत. जनता आरोग्य विमा अंतर्गत बांधकाम कामगारास व त्यांच्या कुटुंबास औषधोपचारासाठी आरोग्य विमा कार्ड दिले. परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तृटी आहेत. अनेक रुग्णालयांना ही योजना ही योजना राबविण्याचे निर्देश न दिल्यामुळे कामगारांची फसवणूकच होत आहे.त्यामुळे बांधकाम कामगार संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.४मुंबई येथे बांधकाम कामगारांचे कल्याण करण्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.या मंडळाकडे सुमारे तीन हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. या मंडळाने 23 योजना जाहीर करुन कामगारांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, या मंडळाना स्वतंत्र आधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्यामुळे कामगारांना या योजनांचा लाभच मिळत नाही. मे 2014 मध्ये बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी 3 हजार रूपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार कामगारांनी विहीत नमुन्यात 2 हजार 476 अर्ज भरुन दिले.परंतु,मंडळाकडून केवळ 300 कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात आला