शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वृक्षारोपण-संवर्धनात योगदान द्यावे

By admin | Published: January 25, 2017 2:19 AM

पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, वृक्षतोड अशा समस्यांवर केवळ बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वयंसक्रिय होऊन वृक्षारोपण

पुणे : पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, वृक्षतोड अशा समस्यांवर केवळ बौद्धिक चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने स्वयंसक्रिय होऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी येथे केले. कर्वेनगरच्या शाहू कॉलनी गल्ली क्र. ९ मधील अमृतकलश सोसायटी व स्वामी रेसिडेन्सी या सहकारी गृहरचना संस्थांतर्फे संयुक्तपणे तिळगूळ समारंभ व पर्यावरणविषयक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. या कार्यक्रमात स्मिात खैरे, जयश्री पाटील, अर्चना चित्रे, ज्योती तिळगूळकर, मृदुल बर्वे, राखी बर्वे, मेधा करवंदे तसेच बसराज अमाणे, विवेक मांडके, अनंत बर्वे, केदार चित्रे, सुरेश थिटे, अमित कुलकर्णी, दत्तात्रय पराडकर, मल्हार करवंदे, जितेंद्र शहा, योगेश प्रभुणे उपस्थित होते. प्रिया कुलकर्णी यांनी स्वागत, सूत्रंचालन व आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)