शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

माळेगावला मतदान केंद्रावर वाद, धक्काबुक्की

By admin | Published: February 22, 2017 2:28 AM

माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर मतदान

बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधीवरून वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाच्या गटामध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाल्याचे चित्र होते. या वादामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माळेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त मतदान केंंद्रावर होता. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक छबू बेरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की एकमेकांचे मतदान प्रतिनिधी आतबाहेर करण्यावरून वाद झाला. समझोता केल्याने वाद मिटला; अन्यथा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविला.माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्यनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर ७ बूथ आहेत. त्यामुळे मतदारांची मोठी गर्दी होते. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी या मतदान केंद्राची विभागणी करण्यात येणार आहे. याबाबत अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.