येडगाव : कुकडी प्रकल्पात आज रोजी मागील वर्षीपेक्षा 6,4क्5 दशलक्ष घनफूट म्हणजेच 6.4 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात 24,675 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक
होता. तो टक्केवारीमध्ये 8क्.8क् इतका होता. आता 18,27क् दशलक्ष
घनफूट उपयुक्त साठा शिल्लक
असून, तो टक्केवारीमध्ये 59.83 इतका आहे. कुकडी प्रकल्पातील पहिले रब्बी आवर्तन पूर्ण झाले असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 येथील कार्यालयातून मिळाली.(वार्ताहर)
4एकूण मिळून कुकडी प्रकल्पात आजच्या तारखेला 18,27क् दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो टक्केवारीमध्ये 59.83 टक्के इतका आहे.
4मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात 24,675 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता, तो टक्केवारीमध्ये 8क्.8क् टक्के इतका होता.
4यामुळे मागील वर्षीपेक्षा
या वर्षी कमी पाणीसाठा असल्यामुळे पाण्याचा या वर्षी शिल्लक पाण्याचा वापर काटकसरीनेच करावा लागणार आहे.