शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

पुणे विभागात कोरोना बाधितांमध्ये ५४ ने वाढ, एकूण बाधित १०८५ : डॉ. दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 9:28 PM

पुणे विभागात १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे..

ठळक मुद्दे८ जणांचा म्रुत्यू: एकूण म्रुत्यू ७३आजपर्यंत विभागामध्ये एकूण १२ हजार ७५५ नमूने तपासणीसाठी

पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येत आज ५४ ने वाढ झाली. बाधितांची विभागातील एकूण संख्या १०८५ झाली आहे. पुणे विभागात (पुणे,सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. ॲक्टीव रुग्ण ८३१आहेत. विभागात कोरोनाबाधित म्रुत्यूच्या संख्येत ८ ने वाढ झाली. विभागात एकुण ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण १२ हजार ७५५ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८६ चा अहवाल प्राप्त आहे. ६६९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १०  हजार ९३९  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ८५ चा अहवाल पॉझेटिव्ह आहे.

     आजपर्यंत विभागामधील ४९ लाख  ५८ हजार ९७७  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्या अंतर्गत १ कोटी ९१ लाख १६ हजार ४६४  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९८९  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे

पुणे जिल्हा: ९८५ बाधित मृत्यू:६७.

सातारा:२१बाधित, मृत्यू: २

 सोलापूर: ४१ बाधित,मृत्यू: ३.

सांगली :२८ बाधित रुग्ण  मृत्यू: १

. कोल्हापूर: १० बाधित, मृत्यू: ०

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू