दुपारपर्यंत १०६ नागरिकांचे लसीकरण झाले. कोरोणा विषाणू संसर्ग आजाराचे नियम पाळून सोशल डिन्स्टन्स ठेऊन लस देण्याचे काम चालू होते.
आरोग्य आधिकारी डाॅ. वर्षां गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली डाॅ. स्नेहल चव्हाण, फड सिस्टर, आरोग्य सेवक सुरवसे, पठाण ग्रामपंचायत कर्मचारी जयश्री हरपळे, कविता हरपळे, दिलीप कुटे, राजाराम कुटे यांनी काम पाहिले.
या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य माउली कटके, सरपंच ललिता आव्हाळे, उपसरपंच मंदा सातव, उपसरपंच सुरेशबापू सातव, सुरेखा सातव, अश्विनी आव्हाळे, राजकन्या आव्हाळे, राहुल सातव, विक्रम कुटे, देवीदास आव्हाळे, शरद आव्हाळे, संदेश आव्हाळे, सागर आव्हाळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-ृ-
फोटो क्रमांक : २६ लोणीकंद आव्हळवाडी लसीकरण
आव्हाळवाडी
- फोटोओळी- आव्हळवाडी (ता. हवेली) येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताना उपसभापती नारायण आव्हाळे, माउली कटके, ललिता आव्हाळे, मंदा सातव.