शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२४ कोरोनाबाधितांची वाढ; ४१ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:54 PM

आतापर्यंत ५९ हजार ८७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

ठळक मुद्देविविध रूग्णांलयात ७६० गंभीर रूग्णांवर उपचार सुरूसद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ४६९ इतकीशहरात आत्तापर्यंत १ हजार ८१४ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आजपर्यंत एकूण ७६ हजार १५७ जण कोरोनाबाधित

पुणे : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२४ कोरोनाबधित रूग्णांची वाढ झाली असून, १ हजार १६८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आज ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.         पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७६० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४६३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४७२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.        आजपर्यंत शहरात एकूण ७६ हजार १५७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ४६९ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५९ हजार ८७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.  तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ८१४ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.                -----------------------------------दिवसभरात विविध केंद्रांवर  ५ हजार ९४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ७० हजार ३९१ वर गेला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस