शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

Corona virus: हम होंगे कामयाब! आत्तापर्यंत एक लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 8:33 PM

सोमवारी दिवसभरात ११०० रुग्ण वाढले; ३९ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२८ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. सोमवारी आजवर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला. बरे झालेल्यांचा आकडा १ लाख ५३२ झाला आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ८५ टक्के आहे.सोमवारी दिवसभरात ११०० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १४५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३९३ झाली आहे.उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ३७२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २१ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ८३२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४५६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ५३२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ७८८ झाली आहे.=====दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८०७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ४५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका