शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी १ हजार ९१६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ४३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 9:16 PM

दिवसभरात १८३८ रुग्ण झाले ठणठणीत बरे

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ६६८ आजारातून बरे झालेल्यांची संख्या ९४ हजार ४५२

पुणे : शहरातील कोरोनाबाधित  रुग्णांमध्ये गुरूवारी दिवसभरात १९१६ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १८३८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ७१२ झाली आहे. 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ४२० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २० रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ६६८ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ८३८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९४ हजार ४५२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख १३ हजार ८३२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १६ हजार ७१२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७९५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख १४ हजार ६६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौरhospitalहॉस्पिटल