शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

Corona virus : बारामतीत सापडला आठवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 4:47 PM

ग्रामीण भागात पहिलाच रुग्ण सापडल्याने चिंता वाढली.

ठळक मुद्देपुणे शहरात उपचार सुरु असल्याची माहिती

बारामती : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रथमच कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण सापडला आहे. त्याचा तपासणी अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याचे स्पष्ट झाले आहे . तालुक्यातील माळेगांव येथील हा रुग्ण असुन ग्रामीण भागातील पहिला तर, बारामती परीसरातील हा आठवा रुग्ण आहे. त्याच्यावर पुणे शहरात उपचार सुरु असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनीदिली.शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरात आजपर्यंत एकुण सात रुग्ण सापडले आहेत.त्यापैकी भाजी विकेता असणाऱ्या रुग्णाचा मृत्यु झाला आहे.तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील चौघे रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची बातमी धडकली,तोच हा रुग्ण सापडल्याचा अहवाल पुढे आला आहे.त्यामुळे बारामतीकरांच्या दिलासा काळजीमध्ये बदलला आहे..आज सापडलेला रुग्ण लकडेनगर माळेगाव बु.येथील आहे. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिला रुग्ण आहे. त्यामुळे ग्रामीण भागातअनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही .कोणीच बाहेर फिरू नये घरात राहावे,अशी सुचना प्रशासनाच्या वतीने करण्यात  आली आहे.ही परिस्थिती लक्षात घेता लकडेनगर माळेगाव बु हे केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. त्या क्षेत्रात सर्वप्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत आली आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले असुन झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करणेत आली आहे. तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत तातडीने सर्व्हे सुरु करण्यात आला आहे.—————————————...निगेटीव्ह अहवाल आलेल्या त्या कुटुंबियांचे जोरदार स्वागत गुरुवारी(दि २३) बारामती शहरातील एकाच कुटुंबातील चौघाजणांचा अहवालनिगेटीव्ह आला. अहवाल निगेटीव्ह आलेल्या  कोरोना बाधित कुटुंबियांचे भागातील स्थानिक नगरसेविका ,उपनगराध्यक्षा  तरन्नुम अल्ताफ सय्यद यांनीजोरदार स्वागत केले. फटाके वाजवत व फुलांची वूष्टी करत  स्वागत करण्यातआले. यावेळी या कुटुंबियांच्या चेहºयावर देखील  आनंद ओसंडून वाहत होतायावेळी मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद स्वयंसेवक  गणेश कदम नितीनभागवत ओंकार राऊत योगेश गायकवाड मेहबूब सय्यद इत्यादी उपस्थित होते.————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस