शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Corona virus : पुरंदर वगळता संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाचा विळखा,  एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:32 AM

एका दिवसांत १९३ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पाच तालुके कोरोना विषाणूच्या संसगार्पासून दूर होते. परंतु, आता केवळ पुरंदर तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यात कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान मंगळवारी एका दिवसांत १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण पुणे शहरातील आहेत, तर ग्रामीण भागात नव्याने ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूवातीला काही दिवस केवळ शहरी भागापुरता मर्यादित होता. परंतु शहरी भागातील लोकांचे ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील लोकांचे शहरातील प्रवास व संपर्क यामुळे आता कोरोनाची लागण ग्रामीण भागात देखील पोहचली आहे. यामध्ये देखील गेल्या आठ-दहा दिवसांपर्यत केवळ काही तालुक्या पर्यंत मयार्दीत होता परंतु आता पुरंदर तालुका वगळता संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळाख्यात सापडला आहे. दरम्यान मंगळवार (दि.१९) रोजी जिल्ह्यात नव्याने १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर जाऊन पोहचली आहे. परंतु यापैकी २१८४ रुग्ण बरे देखील झाले आहेत. तर मंगळवारी १० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे आता पर्यंत २२१ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ---एकूण बाधित रूग्ण : ४३७०पुणे शहर :३७८२पिंपरी चिंचवड : २२७कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३६१मृत्यु :२२१घरी सोडलेले : २१८४ 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका