शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ; ६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 10:01 PM

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३७२ झाली आहे.

ठळक मुद्दे दिवसभरात २ हजार २१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी..

पुणे : शहरात गुरूवारी १ हजार ९६४ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून दिवसभरात २ हजार २१९ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज दिवभरात ६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी १७ रूग्ण पुण्याबाहेरील होते.          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९३९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४७९ व्हेंटिलेटरवर, ४६० आयसीयू मध्ये तर ३ हजार ४७५ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.       शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २६ हजार ५३७ झाली असून, आतापर्यंत १ लाख ६ हजार १९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ३७२ झाली आहे़     आज दिवसभरात ६ हजार ५४९ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ५६ हजार ६५७ इतकी झाली आहे.    

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौरDeathमृत्यू