शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

Corona virus : पुणे विभागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या साडे तीन हजारांवरून 1986 पर्यंत कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 8:06 PM

पुणे विभागात मंगळवारी नव्याने 167 ने वाढ, तर 12 रूग्णांचा मृत्यू 

ठळक मुद्देआत्तापर्यंत 1 हजार 359 रूग्ण बरे होऊन परतले घरी हॉस्पिटलमध्ये असलेल्या 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आजपर्यंत विभागामधील 96 लाख 11 हजार 214 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे : पुणे विभागात गेल्या दोन महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 532 वरून 1 हजार 986 पर्यंत कमी झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रूग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्या रूग्णांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच आता पर्यंत 1 हजार 237 रूग्ण बरे होऊन आपल्या घरी देखील परतले आहेत. दरम्यान मंगळवार (दि.12) रोजी एका दिवसांत 167 नवीन रूग्णांची भर पडली असून, तर 12 रूग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान हॉस्पिटलमध्ये असलेल्या 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.    यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 80 बाधीत रुग्ण असून 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 675 आहे. कोरोनाबाधित एकूण 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 119 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्हयातील 121 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.     सोलापूर जिल्हयातील 275 कोरोना बाधीत रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ?क्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.    कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.    आजपर्यत विभागामध्ये एकुण 36 हजार 218 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 33 हजार 591 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 626 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 30 हजार नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 532 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     आजपर्यंत विभागामधील 96 लाख 11 हजार 214 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 15 लाख 86 हजार 99 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 327 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.     -----

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या