शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Corona virus : बाप रे ! पुण्यात दिवसभरात वाढले ३०४ कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५०९ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 9:07 PM

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१४ जणांची प्रकृती आहे चिंताजनक

ठळक मुद्देबरे झालेले २७१ रुग्ण गेले घरी : दिवसभरात ०३ जणांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५७५

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी साडेआठ हजारांच्या पार गेला असून बुधवारी दिवसभरात तब्बल ३०४ रूग्णांची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५०९ झाली आहे. दिवसभरात बरे झालेल्या २७१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ५२८ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३०४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२७ तर खासगी रुग्णालयांमध्ये ६६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी ०३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४०६ झाली आहे. दिवसभरात एकूण २७१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २१० रुग्ण, ससूनमधील ०५ तर  खासगी रुग्णालयांमधील ५६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५७५ झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ५२८ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १,९४९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६४ हजार ४४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १,७२८, ससून रुग्णालयात १५३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्त