शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी पॉझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के; पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी रूग्णसंख्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:04 PM

यापूर्वी शहरात २४ जुलै रोजी तपासणीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांचा २.३७ टक्के हा सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला होता. 

पुणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसºया लाटेत दैनंदिन होणाऱ्या कोरोना संशयितांच्या तपासणीच्या तुलनेत सर्वाधिक कमी रूग्णसंख्या सोमवारी आढळून आली असून, आज शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १.९७ टक्के इतका खाली आला आहे. यापूर्वी शहरात २४ जुलै रोजी तपासणीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांचा २.३७ टक्के हा सर्वाधिक कमी पॉझिटिव्हिटी रेट नोंदविण्यात आला होता. 

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार २०० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी १४२ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३०६ असून, दिवसभरात २४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे. शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१८ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्याची संख्या ३४५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ९५ हजार १०६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८७ हजार ५६३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार ४७८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.     --------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल