शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Corona virus : धक्कादायक! कोरोनाबाधित महिलेचा आयसीयुत विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 1:03 AM

हडपसर येथील नामांकित हॉस्पिटलमधली घटना

ठळक मुद्देहडपसर पोलिसांकडून विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : वॉर्डातील एकट्या महिलेला त्रास देण्याच्या घटनेनंतर आयसीयु वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा वॉर्डबॉयने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे.त्यामुळे कोरोना बाधित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अशोक नामदेव गवळी (वय ४०, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे़. याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.हडपसर पोलिसांनी पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन महिलेचा जबाब नोंदविला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना हडपसरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या शुक्रवारी सायंकाळी आयसीयु वॉर्डमध्ये आराम करीत असताना वॉर्ड बॉय पीपीई किट घालून त्यांच्या बेडजवळ आला. त्यानंतर त्याने चेहºयावरील मास्क खाली घेत मला ओळखले का अशी विचारणा केली. या महिलेने ओळखत नसल्याचे सांगितले.तरीही तो त्यांच्याशी जवळीक साधून मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला बेडपासून बाजूला व्हा, असे खडसावले असता त्याने फिर्यादींचा विनयभंग केला. दरम्यान मध्ये दुसरी एक महिला आल्याने हा वॉर्ड बॉय तेथून पळून गेला.या महिलेने ही बाबत हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत कुटुंबियांना माहिती दिली. ही माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक आर.आर.पाटील अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :HadapsarहडपसरWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMolestationविनयभंग