शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

coronavirus: बंदोबस्तासोबतच तुमचीही काळजी घ्या, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पोलिसांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 6:27 PM

रवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली.

 येरवडा - राज्यात करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव   लक्षात घेता स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पोलिसांनी बंदोबस्तावर स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्या अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. येरवडा येथील पुणे महापालिकेच्या कोरोना  तपासणी केंद्राला गृहमंत्री देशमुख यांनी रविवारी दुपारी भेट दिली. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधून विचारपूस देखील केली. येरवडा पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई गोविंद कोळेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस शिपाई तेजस कुंभार, महिला पोलीस कर्मचारी निशा शिंदे यांची  गृहमंत्री देशमुख यांनी चौकशी केली. पोलीस दलातील या कोरोना योध्या बरोबर संवाद साधताना सैनी टायझर वापरता का? मास्कचा वापर करा. आवश्यकता असल्यास तात्काळ तपासणी व योग्य ते औषधोपचार घ्या.बंदोबस्ताचे वेळी स्वतःची काळजी घ्या. अशा बहुमोल सूचना गृहमंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना केल्या.  यावेळी आमदार सुनील टिंगरे, माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, लुंकड रिअल्टीचे अमित लुंकड, पोलीस निरीक्षक युनूस शेख,गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे उपस्थित होते. पोलीस दलाचे प्रमुख व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः आवर्जून चौकशी केल्यामुळे बंदोबस्तावरील पोलिस देखील काही वेळ भारावून गेले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुखyerwada jailयेरवडा जेलPoliceपोलिस