शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

धार्मिक स्थळांविरोधातील पालिकेची कारवाई सुरू

By admin | Published: November 17, 2016 4:19 AM

अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अखेर सुरू केली आहे.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व त्याला अनुसरून राज्य सरकारने दिलेला आदेश यामुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या विरोधातील कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अखेर सुरू केली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहराच्या उनगरांमधील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हलविण्यात आली. अशा कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे. सन २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. त्यानंतर राज्य सरकारला त्याचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य ंसस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती जमा करण्याचे व त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचे पालन करण्यात अनेक अडथळे येत होते. मात्र अखेरीस पालिकेला कारवाई करावीच लागली.