शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

नगरसेवक, अधिकाऱ्यांनी केली आयुक्तांची सरबराई

By admin | Published: May 03, 2016 3:37 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निरोपानिमित्त पार्टी दिली. वजनदार भेटवस्तू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी निरोपानिमित्त पार्टी दिली. वजनदार भेटवस्तू देऊन आयुक्तांची सरबराई केली.आयुक्त जाधव यांची नाशिक येथील आदिवासी विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतून जाधव यांची बदली होऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसे पत्रही पाठविले होते. मात्र, मंगळवारी नवे आयुक्त रुजू होणार असल्याने आयुक्त जाधव यांना सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. पिंपरीतील महापालिकेसमोरील पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्रदिनी ही पार्टी झाली. रात्री दहा ते बारा या वेळेत निरोप समारंभ झाला. या वेळी सत्तारूढ पक्षातील नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. या वेळी सुमारे अडीच लाखांची एक मूर्ती असलेली भेटवस्तू देण्यात आली. सत्तारूढ पक्षाबरोबरच विरोधी पक्षातील काही नगरसेवकही या समारंभास उपस्थित होते. (प्रतिनिधी)- महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशाप्रकारची फाईव्ह स्टार पार्टी प्रथमच झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. ही पार्टी दोन ठेकेदारांच्या मदतीने दिल्याचीही चर्चाही रंगली होती.