शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

शहरात १४ ठिकाणी होणार मतमोजणी

By admin | Published: February 18, 2017 3:43 AM

महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान होत असून मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारीला होणार आहे. शहरातील ४१ प्रभागातील

पुणे : महापालिका निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान होत असून मतमोजणी गुरुवारी २३ फेब्रुवारीला होणार आहे. शहरातील ४१ प्रभागातील १६२ जागांसाठीची मतमोजणी शहरातील विविध १४ ठिकाणी होणार आहे़ दरवर्षी क्षेत्रीय कार्यालयात होणारी ही मतमोजणीची ठिकाणे यंदा बदलण्यात आली असून महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदानास मंगळवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु रहाणार आहे. मंगळवारी नागरिकांनी इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) उमेदवारांना दिलेला कौल बुधवारी जाहीर होणार आहे. शहरातील १४ ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून ती ठिकाणे प्रशासनाने निश्चित केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतिष कुलकर्णी यांनी सांगितले. शहरातील ४१ प्रभागांची विभागणी १४ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत केली आहे. त्या १४ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले असनू तेथेच छाननी, अर्ज माघारी, चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली आहे. आता मजमोजणीची प्रक्रिया वेगळ्याच १४ ठिकाणी पार पडणार आहे. (प्रतिनिधी)