शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
2
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
3
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
4
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
5
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
6
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
7
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
8
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
9
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
10
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
11
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
12
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
13
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
14
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
15
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका
16
बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 
17
धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video)
18
भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण, निर्मला सीतारमन आणि रूपानींच्या उपस्थितीत होणार निर्णय
19
एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
20
Video कॉलने ९० वर्षीय आजोबांच्या आयुष्यात वादळ! आयुष्यभरात कमावलेले १.१५ कोटी गायब

Crime News : सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत डॉक्टरला २८ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 3:00 PM

डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली.

पिंपरी : चिंचवडमधील एका डॉक्टरला अनोळखी व्यक्तीने फोन करून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवले. डॉक्टरच्या क्रेडिट कार्डवरून संशयित व्यवहार झाले असून, त्याबाबत कारवाई न करण्यासाठी डॉक्टरकडून २८ लाख ३५ हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी मोहननगर, चिंचवड येथे घडली.डॉ. भारत कांतीलाल शहा (७६, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी कुमार आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने डॉ. शहा यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी आहे असे सांगितले.डॉ. शहा यांच्या क्रेडिट कार्डवरून एक कोटीचे व्यवहार झालेले आहे. त्याबाबत त्यांना सर्वोच्च न्यायालयाची आणि ईडीची खोटी नोटीस मोबाइलवर पाठवली. या प्रकरणामध्ये डॉ. शहा यांना अटक होण्यापासून वाचायचे असेल तर २० लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर इतर कारणे सांगून शहा यांच्याकडून एकूण २८ लाख ३५ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागfraudधोकेबाजी