शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खेड-शिवापूर येथील बॉयलरच्या स्फोटात दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 7:44 PM

काही दिवसांपूर्वी वेळु येथील सीपीएच कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता...

खेड-शिवापूर : वेळु (ता.भोर) येथील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मुत्यु झाला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. अमृत बसवराज होसमानी (वय 46, रा. कोंढवा, पुणे) आणि शरद भगवान करंजे (वय 33, रा. आंबेगाव, पुणे) या कंपनी व्यवस्थापकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी वेळु येथील सीपीएच कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या स्फोटात मॅनेजर रजिंदर प्रसाद आणि विकास सिंग या दोन कामगारांचा जागीच मृत्यु झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या तपासात कंपनीचे व्यवस्थापक अमृत होसमानी आणि शंकर करंजे यांनी कामगारांना अनुभव नसतांना ही वेल्डिंग करण्यास लावले होते. त्यामुळे झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यु झाला, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अमृत होसमानी आणि भरत करंजे या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिस