शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

डेंगीच्या भीतीने आंबळे स्वच्छ

By admin | Published: November 22, 2014 11:41 PM

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे जिल्हा परिषदेने कळविल्याने पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभागाची तारांबळ उडाली.

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे जिल्हा परिषदेने कळविल्याने पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. गाव स्वच्छ झाले खरे; पण डेंगीसदृश गाव पुरंदर तालुक्यातील नसल्याचे समजताच सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुणो जिल्हा परिषदेने आंबळे गावात डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे कळवल्याने पुरंदर तालुका आरोग्य विभागाची तारांबळ  उडाली. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस, पंचायत समिती पुरंदर, आंबळे ग्रामपंचायत, अंगणवाडीसेविका यांनी आंबळे गावात धाव घेतली. आरोग्य कर्मचा:यांच्या मार्फत गाव व वाडीवस्तीवरील घरांना भेटी देण्यात आल्या. घरात असणा:या आजारी रुग्णांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. 
घरोघरी कंटेनेर सव्र्हे करून डास उत्पत्ती स्थानाची शोधमोहीम राबवण्यात आली. घरोघरी तापाची रुग्ण तपासणी व जागीच उपचार करण्यात आला. तापसंबंधित रुग्णाचे रक्तनमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. 
गावात ग्रामसभेचे आयोजन करून डेंगीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. कीटकजन्य आजारापासून बचाव करण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणो जैवप्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत गावातील सर्व डास उत्पत्ती तसेच कायमस्वरूपी पाणीसाठय़ात गप्पी मासे सोडण्यात आले. 
उघडय़ावरील व वापरात नसलेल्या पाणीसाठय़ात र्निजतुकीकरण करून डास आळी मारण्याकरिता रेमिफोस औषध टाकण्यात आले. गावातील घरामध्ये मशीनद्वारे धुरळणी करण्यात आली. 
(वार्ताहर)
 
4 रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी      (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर शाळेला कनिष्ठ महाविद्यालयाच्या 2 माजी विद्याथ्र्यानी पेग्विनच्या आकाराच्या सहा हजार रुपये किमतीच्या एकूण 3 कचराकुंडय़ा भेट देऊन शालेय स्तरापासून सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला हातभार लावून शाळेच्या 
ऋ णात राहणो पंसत केले.
4रांजणगाव गणपती  येथील युवा उदयोजक मोहनशेठ  लांडे व संपतशेठ शेळके या दोन मित्रंनी एकत्रितरित्या शाळेची गरज व स्वच्छतेचे महत्व ओळखून पेग्वीनच्या आकाराच्या आकर्षक तिन कचरा कुडंया शाळेला भेट  देऊन शाळेबददलची आस्था दाखविली.
413 ते 14 वर्षापूर्वी कनिष्ठ महाविदयालयात असतांना एकाच सायकलवर येणारे हे दोघेजण आज उच्च किंमतीच्या चारचाकीत शाळेत आल्याने शिक्षकांनाही त्यांचा अभिमान वाटला. संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी या विदयाथ्र्यांचे कौतुक केले तर विदयालयाचे प्राचार्य दिलिप पवार व पर्यवेक्षक हरिदास आटोळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला.