शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुण्यातील जनता वसाहतमध्ये नागरिकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:04 PM

पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाऊ शकतो.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे साईनाथ मंडळाजवळ असलेला नवीन पूल पूर्णपणे बंद केला आहे. तरी काही नागरीक तारेवरची कसरत करत छुप्या रस्त्यांनी ये- जा करत आहेत. पण हा प्रवास करताना एखाद्याचा तोल जर गेला तर ती व्यक्ती कॅनॉलमध्ये पडून तिचा बळी जाण्याची शक्यता आहे . परंतु, नागरिकांना या गंभीर धोक्याची जरा देखील परवा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, सध्या कॅनॉल हा पाण्याने पूर्ण क्षमतेने वाहत असून यात कुणी वाहून गेले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. 

जनता वसाहतमध्ये वाढते कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता दक्षता म्हणून प्रशासनाने सर्व रस्ते बंद केले आहेत. मात्र लोकांना याचा कोणताही फरक पडलेला दिसत नाही की हे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी करत आहेत हे काही ठिकाणी पत्रा वाकवून बाहेर पडून नियम धाब्यावर बसवले आहेत .जनता वसाहत मध्ये १४००० कुटुंब राहतात. तसेच या जनता वसाहत मध्ये सर्वजण हे हातावरचे पोट असलेले आहेत त्या मुळे ह्या ठिकाणी जर कोरोना शिरकाव वाढला तर पुणे शहरावर मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होईल. 

...............................

जनता वसाहतीत स्थानिक नगरसेवक,आणि नेते मंडळीचे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर धोक्यावर लवकर कारवाई करणे आवश्यक आहे ,यावर पोलिसांनी कारवाई करावी.संदीप काळे स्थानिक रहिवाशी दांडेकर पूल -

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका