मार्गासनी: वेल्हे तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संतोष दसवडकर यांच्या विंझर परिवर्तन पॅनेलचे
९ पैकी ७ सदस्य निवडून आले. तर, वेल्हे ग्रामपंचायतीमध्ये राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने हे देखील विजयी झाले आहेत. त्याचबरोबर पाबे ग्रामपंचायतीमध्ये अशोक रेणुसे यांच्या पॅनेलचा विजय झाला असून अंत्रोलीमध्ये विष्णू राऊत यांचे देखील संपूर्ण पॅनेल विजय झालाे.
वेल्हे तालुक्यात ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्य असून २० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ९३ जागांसाठी १९९ उमेदवार रिंगणात होते. ग्रामपंचायतनिहाय निकाल नाव व पडलेली मते पुढील प्रमाणे:
मार्गासनी: दसवडकर माऊली विठ्ठल ३५५, पानसरे गणेश वसंत ३३७, पानसरे जयश्री विठ्ठल ३४९, गायकवाड दत्तात्रय हनुमंत ४७८, वालगुडे अर्चना विशाल २६४
विंझर: लिम्हण विनायक दशरथ २९१, कारके शकुंतला अशोक २८७, भोसले उषा अशोक २८५, भुरुक नथू बाबूराव ३६३, गायकवाड नूतन संतोष ३७९, दसवडकर सविता मोहन ३८७ , भोसले
सुनील कृष्णा २६५ , लिम्हण मोनाली सतीश २९२,राहुल मधुकर सागर २४६.
करंजावणे: ननावरे संपत गणपत १८४ , शिंदे सुरेखा विशाल २११, शिंदे आनंद रामचंद्र १३१ , शिंदे संदीप ज्ञानोबा १०४ ,शिंदे अलका सुभाष ११२, शिंदे छाया अभिनाथ २०६,
अंत्रोली: राऊत नवनाथ शंकर १७७ , राऊत सुशिला ज्ञानेश्वर २०२, राऊत प्रमिला चिमाजी १७३, राऊत समीर दत्ता १६८,
राऊत जयश्री विठ्ठल १७५, संगीता मोतीराम राऊत १११,
वांजळे: धरपाळे शारदा बापू १६०, कांबळे जयसिंग सुदाम १५८, धरपाळे सुजाता संतोष १००, धरपाळे विठ्ठल विष्णू १०७.
ओसाडे: पिलाणे सुरेखा सचिन १८०, बर्धिंगे गणेश गेनबा १५३, लोहकरे मनिषा दत्तात्रय १७८, लोहकरे प्रमोद उद्धव १२७, लोहकरे विकास दत्तात्रय १२३, लोहकरे नंदा अशोक १२२.
खामगाव: तोडकर किसन लक्ष्मण १००, तोडकर रेश्मा शिवाजी ९४, भिंगारे पांडुरंग केरू ५८, तोडकर सायली अभिषेक ५०, तोडकर दीपाली संतोष ५८, तोडकर मनीषा मारुती ५८.
निगडे बुद्रुक: खुटवड संभाजी कांता १३४, खुटवड अंबिका नवनाथ १३४, खुटवड भारती संदीप ९६, कुडले तुषार शिवाजी ८७, उज्वला विलास खुटवड १३३.
वरसगाव: पासलकर संगीता अशोक ६९,
साखर: करंजकर संजय अनंता १५९, करंजकर ललिता संभाजी १५२, करंजकर हिराबाई मारुती १३२, रेणुसे वनिता शंकर १३०.
रांजणे: बधे काजल संतोष १६४, बधे सचिन शिवाजी १८३, दारवटकर शशिकल तानाजी २६७, बोरगे सुजाता शशिकांत २५९, दारवटकर संजय खंडू २७५.
हिरपोडी: कोडीतकर सरुबाई साधू १०३,राजीवडे ताईबाई सुनील ८३ ,राजीवडे विजय विठ्ठल ८९,कोडीतकर सागर शिवाजी ९४,कोडीतकर संगीता रामचंद्र ९९,
लाशिरगाव: आधवडे संगीता नितीन १२३ ,आधवडे अण्णा जगन्नाथ १२४, आधवडे सारिका अजित ११०, आधवडे विजय नारायण १०८, पवार संतोष सोपान ११२, देविगिरीकर राजश्री पोपट १०७.
घिसर: धिंडले अंकुश शंकर७४, धिंडले पारुबाई शंकर ६०, धिंडले शिवाजी बाळु ११७
मालवली: शेंडकर जयश्री सुनील १९९, जाधव बापु दिनकर १०१, जाधव सुवर्णा लक्ष्मण ८२, कोडीतकर दिगंबर दिनानाथ ६९, जाधव अपर्णा हेमंत १८५.
आंबेड: जागडे सुनंदा कुंडलिक १७१, जागडे चंद्रकांत हनुवती ८६, जागडे सोनाली विकास ७९, जागडे दत्तात्रय दगडु १०८, निकम सुरेखा संतोष १६४.
मेरावणे: सत्यवान मस्कु रेणुसे १०७
वेल्हे बुद्रुक: संदीप केशवराव नगिने २३९
पाबे: विकास मारुती रेणुसे १६०, रोहिणी राजू रेणुसे १५८, अक्षय नथू रेणुसे २३७, संगीता रामभाऊ रेणुसे २२१, सचिन लक्ष्मण रेणुसे १६९, रुपाली सचिन रेणुसे १७९
कोदवडी: शिळीमकर दत्तात्रय बबनराव १२६, सुकाळे अलका वसंत ९५, मिंडे मुक्ता राहुल ९०, माने अंकुश भिमराव ३९ (चिठ्ठीवर)