या वेळी भिवरीचे सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके, गुलाब घिसरे, नाथाभाऊ कटके, शहाजी लोणकर, माऊली घारे, सखाराम कटके, म्हस्कू दळवी, सोपान कुंजीर, बाबाजी घिसरे, बाळासाहेब कटके, रमेश कटके, भाऊसाहेब कटके, संभाजी नाटकर, ग्रा. पं. सदस्य मारुती कटके, दिलीप कटके ,बाळासाहेब शेलार, बाळासाहेब नाटकर,सुहास कटके,संजय कटके आदींसह भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच संजय कटके म्हणाले, दत्तात्रय काळे यांच्या रूपाने भिवरी गावाला उपसभापतिपदाचा सन्मान मिळाला आहे. गावाला त्याचा सार्थ अभिमान आहे. उपसभापतिपदाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध विकासकामे जलदगतीने केली जातील. प्रास्तविक दिलीप कटके यांनी केले. सूत्रसंचालन नाथाभाऊ कटके व माऊली घारे यांनी केले. आभार नवनाथ भिसे यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन चेअरमन पोपट कटके, माजी उपसरपंच रघुनाथ ढवळे, अनिल ढवळे, महादेव फडतरे, दत्तात्रय कटके, दत्तात्रय गायकवाड, नवनाथ भिसे, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे यांनी केले.
२६ गराडे
दत्तात्रय काळे यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थिती असलेले भिवरी ग्रामस्थ.