शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दौंडला भुसारमालाच्या भावासह पालेभाज्या तेजीत ; केडगावला कांद्याची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:07 AM

दौंड बाजारभाव -- दौंड : दौंड तालुक्यात कृषी आवारात भुसारमालाच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले, तर ...

दौंड बाजारभाव

--

दौंड : दौंड तालुक्यात कृषी आवारात भुसारमालाच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले, तर उपबाजार केडगाव येथे कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले. दौंड येथील मुख्य आवारात पालेभाज्यांची आवक स्थिर झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले. दरम्यान कोथिंबीर, मेथीची आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत होते. दरम्यान टोमॅटो, वांगी , भोपळा , काकडी , कोबी , फ्लावर या भाज्यांची आवक स्थिर झाल्याने भाव तेजीत होते, मिरची , कारली , भेंडी, गवार , दोडक्याचे भाव तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी सयुक्तरीत्या दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाची आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १७८ ) ५० ते १५०. वांगी ( ४६ ) २०० ते ३५०, दोडका ( २५ ) ३० ते ५५०, भेंडी ( २८ ) २०० ते ४००, कार्ली ( ३१ ) २०० ते ६५० , हिरवी मिरची ( ५८ ) २०० ते ३७०, गवार ( ३४ ) २५०ते ५५०, भोपळा ( ४३ ) ११० ते १५०. काकडी ( ५२ ) १०० ते २००, सिमला मिरची ( ४० ) २०० ते ४०० , कोबी ( ३३० गोणी ) ४०० ते ५०० , फ्लॉवर (२०० गोणी) २०० ते ४००, कोथिंबीर (९८६० जुडी) ४०० रुपये शेकडा ते १००० शेकडा, मेथी (२३००जुडी १००० ते १६०० शेकडा).

दौंड - शेती मालाची आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( २२६ ) १७०० ते १९५० , ज्वारी ( ३७ ) ,१८२५ ते २००० , बाजरी ( १५ ) १२०० ते १६५०, हरभरा ( ३९ ) ४००० ते ४६०० , मका ( ६ ) १४०० ते १४०० ऊपबाजार केडगाव -- गहू (४५१) १६५० ते २००१ , ज्वारी , ( ३६० ) १५०. ते २८००, बाजरी ( ४१९ ).१३०० ते १८७६ , हरभरा ( ९९ ) ४२०० ते ४९००, मका लाल पिवळा ( २३ ) १५०. ते १८००, चवळी ( ३० ) ६००० ते ७५०० , मुग ( ३६ ) ५४०० ते ६००० , तूर ( २६ ) ४५०० ते ६००० ,लिबू ( १६५ . ) १५०. ते ४७०, कांदा ( ३१००. क्विंटल ) ७०० ते २५०० पाटस बाजार -- गहू ( २८ ) १६८१ ते २०२१, बाजरी ( ६ ) १७५१ ते १७५१ , मका (१ ) १७७१ ते १७७१.