दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २१० ) ५० ते १५०, वांगी ( ४२ ) २०० ते ६००, दोडका ( २७ ) ३०० ते ६००, भेंडी ( २५ ) २०० ते ४००, कारली ( ३० ) ३०० ते ६०० , हिरवी मिरची ( ७५ ) १५० ते ३५०, गवार ( ३२ ) ३००ते ६००, भोपळा ( ४१ ) ५० ते ७५ , काकडी ( ४५ ) १०० ते १५०, सिमला मिरची ( ३२ ) २०० ते ४०० , कोबी ( २३० गोणी ) २०० ते ३०० ,फ्लावर (१७५ गोणी) २०० ते ३५०, कोथिंबीर (७८५० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ८०० शेकडा, मेथी (२०००जुडी १००० ते २००० शेकडा.
दौंड :शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ११७ ) १६२५ ते १९५० , ज्वारी ( ४० ) ,१८०० ते २००० , बाजरी ( ४४ ) १२६१ ते १७०१, हरभरा ( ८ ) ४००० ते ४५०० , मका ( २ ) १५०० ते १५२५
उपबाजार केडगाव: गहू (६५१) १६५० ते २०११ , ज्वारी , ( ४०७ ) १८०० ते २५००, बाजरी ( ४१५ ).१३५० ते १७००, हरभरा ( १५८ ) ३८०० ते ४५००. मका लाल पिवळा ( २३ ) १४०० ते १९००, चवळी ( १९ ) ५८०० ते ६५०० , मूग ( ३३ ) ४५०० ते ६१०० , तूर ( ३१ ) ४८०० ते ६००० ,लिंबू ( २११ ) ११०. ते २५१, कांदा ( ४५००. क्विंटल ) ८०० ते २३००
पाटस बाजार : गहू ( ६० ),१६५० ते १७६१ ज्वारी (१ ) १४०० ते १४०० , बाजरी ( ४७ ) ११५० ते १८५१ , मका ( ४ ) १३५०ते १७६१