दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाची आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १९० ) ५० ते १२५, वांगी ( ६८ ) १०० ते २५०, दोडका ( ३१ ) १५० ते ४००, भेंडी ( ३३ ) १०० ते २५०, कार्ली ( २७ ) २०० ते ४०० , हिरवी मिरची ( ७० ) १५० ते ४००, गवार ( २८ ) २००ते ५००, भोपळा ( ५० ) ५० ते १५०, काकडी ( ८५ ) १०० ते १५०, शिमला मिरची ( ३२ ) २०० ते ३०० , कोबी ( ३८० गोणी ) ८० ते २०० , फ्लावर(३०० गोणी) २०० ते २५०, कोथिंबीर (१०५७० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ७०० शेकडा, मेथी (१५००जुडी १०००ते १३०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ३६३ ) १७०० ते २०६१ , ज्वारी ( २० ) ,१८५० ते १९००, बाजरी ( ४ ) १३०० ते १४००, हरभरा ( ९ ) ४५०० ते ४७००, मका ( १ ) १३०० ते १३००
उपबाजार केडगाव : गहू (३७४ ) १७२० ते २०००, ज्वारी ( १४२ ) २१०० ते २८००, बाजरी (११८ ).१३५१ते २७०१, हरभरा ( ९२ ) ४५०० ते ४७५१, मका लाल पिवळा ( २७ ) १३५१ ते १५५१, चवळी ( ६३ ) ६८०० ते ८००० , मूग ( ४४ ) ६५०० ते ७१५० , तूर ( ७ ) ५००० ते ७०००, लिंबू ( ६५ ) २३० ते ५००, कांदा (३२०० क्विंटल ) ४०० ते २४००
केडगावला कांद्याच्या भावात चढण- प्रतिक्विंटलला चोवीसशे रुपये भाव
केडगाव येथे मंगळवारी कांद्याच्या तीन हजार पिशव्यांची आवक होऊन प्रतिक्विंटलला चोवीसशे रुपये बाजार मिळाला, तर गेल्या दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटलला बावीसशे रुपये भाव होता. दरम्यान, दोन दिवसांच्या फरकेत कांद्याला प्रतिक्विंटल मागे दोनशे रुपये भाव वाढल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे