मिरची, कार्ली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहील्याने बाजारभाव तेजीत निघाले .तर टोमॅटो वांगी , भोपळा , काकडी , कोबी , फ्लावर यांच्या भावात घसरण झाली असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१९५ ) ५० ते १५०, वांगी (५५ ) ३२ ते ६५ , दोडका (२९ ) २०० ते ३५० , भेंडी (३१ ) २०० ते ३००, कार्ली (२५ ) २०० ते ३००, हिरवी मिरची (४५ ) ३०० ते ४००, गवार (९ ) ५०९ ते ७००, भोपळा (७५ ) २५ ते ५० , काकडी (७१ ) ७० ते १८० , शिमला मिरची (३६ ) २०० ते २५० , कोबी ( १७५ गोणी ) ४० ते ७० गोणी , कोथिंबीर (१०५४० जुडी) १०० रुपये शेकडा ते ३०० शेकडा, मेथी (३००० जुडी) २००ते ३०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु (४०५ ) १६०० ते ११९५० , ज्वारी ( ४३) २०००, ३५०० बाजरी (८९ ) १२०० ते १८७५, हरभरा (३) ४५०० ते ४५०० मका (५ ) १५०० ते १५ ०० उपबाजार केडगाव : गहू एफ.ए.क्यु (८५२ ) १७३० ते १९००, ज्वारी (६९७ ) २००० ते ३२००, बाजरी (४२५ ) १२०० ते १८५१ , हरभरा (१७८ ) ४००० ते ५००० , मका (लाल, पिवळा ) (२७ ) १२५० ते १५०० , मूग (१३ ) ३००० ते ७२०० तुर ( ८० ) ५५०० ते ६१५० लिंबू (१९० डाग ) ३५१ ते ६१५०
उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु (२७२ ) १७०० ते १९७५, बाजरी (४५ ) १३०० ते १८११, हरभरा ( ५ ) ४६००ते ४६०० , मका( ३ ) १५७० ते १५७० , तूर ,( ३ ) ६० ५० ते ६२००
उपबाजार यवत : गहू एफ.ए.क्यु (१२८ ) १६११ ते २०००, ज्वारी ( ६ ) १६३५ ते १९०० बाजरी (५ ) ११०० ते १४११, हरभरा ( १ ) ४२०० ते ४२००