शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

By admin | Published: March 20, 2017 4:31 AM

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे एका भंगाराच्या दुकानात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे एका भंगाराच्या दुकानात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यात दुकानामध्ये झोपलेल्या मालकाला झालेल्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.अकरम ऊर्फ एहसानउल्ला मजिबउल्ला खान (वय ४२, रा. पटना, ता. इटवा, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत दुकानमालकाचे नाव आहे. येथे नवोदय विद्यालयासमोर असलेल्या अकरम खान यांच्या भंगाराच्या दुकानात मालक अकरम खान तसेच येथील कामगार लालमोहंमद खान, कन्हय्या हरजन, मोहंमद खान असे चौघे जण शनिवारी जेवण करून झोपले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अंदाजे पंचवीस ते तीस वयोगटातील आठ ते दहा जण दुकानात आले. या वेळी त्यांनी येथे झोपलेल्या चौघांना चाकूचा धाक दाखवून असतील ते सर्व पैसे काढून देण्यास सांगितले.