शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 2:12 PM

आरोपींनी फेसबुकवर महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड केले.

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड करुन बदनामी करणार्‍या ५ जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर या फेसबुक प्रोफाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फेसबुकवर राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह केलेले फोटो फेसबुवर अपलोड केले. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वांच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करुन जाणून बुजून त्यांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकMahatma Gandhiमहात्मा गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत